गावातील सुका व ओला कचरा उचलण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 2/2 कचराकुंडया देण्यात आल्या असून , जमा केलेला कचरा ग्रामपंचायत उचलणार आहे . सदरच्या कच - यापैकी ओल्या कच - यापासुन खत निर्मिती व सुक्या कच - यांची विल्हेवाट लावण्यासाठी जागा निश्चित केली असून आवश्यक ते बांधकाम करण्यात येणार आहे . हा प्रकल्प येत्या सप्टेंबर पर्यत कार्यान्वित होईल .