ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधे ६ अंगणवाड्या, ३ प्राथमिक शाळा, १ रोक्षरी इंग्लिश स्कूल व १ स्कूल आहे. शिक्षणावरती ग्रामपंचायतीच्या एकुण उपलब्ध वित्त आयोगाच्या निधीच्या २५% रक्कम ( अबंधित रक्कमेपैकी ) खर्च केली जाते . यामध्ये शाळा इमारतींची रंगरंगोटी , बोलक्या अंगणवाडया , लाईट फिर्टीग , फर्निचर , पिण्याचे पाणी , हॅन्डवॉश स्टेशन व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात . अंगणवाडीमध्ये हिरकणी कक्ष तयार करण्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे .