भारतातील सुप्रसिध्द असणारे तिरुपती बालाजी मंदिर ची आजरा तालुका मध्ये एकही वास्तू नाही मात्र ती फक्त वाटंगी गावामधे मंदिराच्या स्वरूपात आहे .
.
वाटंगी पैकी मोरवाडी येथे ' पन्हाळा कडा ' या नावाने प्रसिध्द असणाऱ्या ' पांडवकालीन गुहा ' या भागामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतात.